{
  "village_code": "270600050062200000",
  "village_name": "उकळीपेन",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:24:45Z",
  "gone_at": "2026-11-06T09:18:14Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nव्यवहार - लक्ष्मी मुक्ती योजना\nअर्जदार - रामेश्वर काशिराम चव्हाण रा.उकळीपेन ता.जि.वाशिम येथील रहिवासी असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत त्यांच्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या पत्नी श्रीमती प्रयागबाई रामेश्वर चव्हाण यांचे नाव सहधारक / सहहिस्सेदार म्हणून नोंदविण्यासाठी अर्ज केला.त्यावरून महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.एस- 142161816/प्र.क्र.458/ल-6 दिनांक 15/9/1992 नुसार प्रयागबाई रामेश्वर चव्हाण यांचे नाव सहधारक म्हणून नोंदविण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंकुश लक्ष्मणराव महाले"
}
