{
  "village_code": "270600050062310000",
  "village_name": "उमराकापसे",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:25:18Z",
  "surveys": [
    "192",
    "207",
    "215",
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन घेणार : सेवा सहकारी संस्था मर्यादित उमराकापसे,\nलिहुन देणार : देविदास विश्वनाथ कापसे व अबाई विश्वनाथ कापसे रा. उमराकापसे यांनी सेवा सहकारी संस्था मर्यादित उमराकापसे चे प्रमाणे रक्कम रुपये 6,24,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 192, 207, 215, 219, वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास विश्वनाथ कापसे व अबाई विश्वनाथ कापसे यांनी दाखला सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6,24,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषांत उदय कोरान्ने"
}
