{
  "village_code": "270600050062360000",
  "village_name": "अनसिंग",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 5783,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:25Z",
  "surveys": [
    "451/2/भु/95",
    "451/2/भु/96",
    "451/2/भु/97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अनसिंग\nगहाणखत लिहुन देणार : नरेंद्र विठ्ठ्लदास मानधने रा. अनसिंग यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6569-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1448000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 451/2/भु/95, 451/2/भु/96, 451/2/भु/97 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र विठ्ठ्लदास मानधने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1448000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र सुरजलाल पाली"
}
