{
  "village_code": "270600050062360000",
  "village_name": "अनसिंग",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 5789,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:25Z",
  "surveys": [
    "458/भु/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : दि.वाशिम अर्बन को-ऑप बँक लि. वाशिम शाखा अनसिंग\nलिहून घेणार : माधव नारायण बांडगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 458/भु/12 तपशिल : माधव नारायण बांडगे व सुखदेव नारायण बांडगे यानी वाशिम अर्बन बँक शाखा अनसिंगकडून 1000000/ दहा लाख रु पुजा कृषी सेवा केंद्र या दुकानसाठी कर्ज घेतले. - 3563\nदिनांक 11/10/2021 रोजी दि वाशिम अर्बन को आ बँक लि.शाखा अनसिंग चा सुखदेव नारायण बांडगे यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 4582\nवरील दोन्ही फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेने दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स (रिलीज डीड) दस्त क्र. 6215 दि. 06/10/2026 रोजी करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र सुरजलाल पाली"
}
