{
  "village_code": "270600050062360000",
  "village_name": "अनसिंग",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 5791,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:25Z",
  "surveys": [
    "449/भु"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अनसिंग\nगहाणखत लिहुन देणार : नंदलाल हिरालाल अग्रवाल ,शोभा नंदलाल अग्रवाल रा. अनसिंग यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6652-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449/भु क्र/14, 449/भु क्र/17, 449/भु क्र/19, 449/भु क्र 15, 449/भु क्र 18, 449/भु क्र 20, 450/भुक्रमांक/1 क्षेत्र 2.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदलाल हिरालाल अग्रवाल ,शोभा नंदलाल अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n449/भु क्र/14,449/भु क्र/17,449/भु क्र/19,449/भु क्र 15,449/भु क्र 18,449/भु क्र 20,450/भुक्रमांक/1",
  "talathi": "रविंद्र सुरजलाल पाली"
}
