{
  "village_code": "270600050062390000",
  "village_name": "शेलगाव",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:53:30Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखातेदार गजानन कुंडलिक घुगे यांची शेलगाव येथे ग.नं.186 मध्ये 0.97 आर जमीन आहे,सदर जमिनीमध्ये त्यांनी सन 2025/26 या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक विहीर घेतली आहे.या विहिरीची नोंद करण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र व तांत्रीक अधिकारी पं.स.वाशिम चे पत्र दिले आहे सदर कागदपत्रावरून नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "विष्‍णू शेषराव दवणे"
}
