{
  "village_code": "270600054060400003",
  "village_name": "वाशिम 3",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 18910,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:47:54Z",
  "surveys": [
    "471/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोदीचा प्रकार:- भाडेपट्ट्यातील हक्कसोड पत्र.\nहक्कसोड पत्र लिहुन देणार भाडेपट्टाधारक :-1) 1)आशा देविदास चांभारे. 2) राहुल देविदास पळशीकर. 3)प्रियंका संदीप उटगे यांचे सर्वे क्र. 471/1 मधील भूखंड क्र. 51/1 क्षेत्र 150.00 चौ.मी. मधील भाडेपट्टाधारक\nहक्कसोड पत्र लिहुन घेणार भाडेपट्टाधारक:- अमोल देविदास पळशीकर यांना दुय्यम निबंधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6497-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले. अपत्रकावरून नोंद घेतली.",
  "talathi": "अरूण शेषराव देशमुख"
}
