{
  "village_code": "270600054060400004",
  "village_name": "गोंदेश्वर",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 10583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:31:24Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : निशांत मल्टी स्टेट को ऑफ क्रेडीट सो.ली अकोला शाखा वाशिम\nलिहून घेणार : पदमाकर राजाराम मिटकरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 11/1/ब/भु क्र/8 तपशिल : प्रमाणे पदमाकर राजाराम मिटकरी यानी निशांत मल्टी स्टेट को ऑफ क्रेडीट सो.ली अकोला शाखा वाशिम तर्फे शाखा अध‍िकारी रामेश्वर रामचंद्र बोडखे - यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5753\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र जा.क्र.236 दि.08.10.2026 व दुय्यम निबंधक याचे रिकन्व्हेन्स दस्त क्र 6261 दि.09.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n11/1/ब/भु क्र/8",
  "talathi": "दत्‍ता रणजीत चोपडे"
}
