{
  "village_code": "270600054060400004",
  "village_name": "गोंदेश्वर",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 10591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:31:24Z",
  "surveys": [
    "58/2/भू/8/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहून देणार:-\nसंतोष प्रेमसुख भट्टड रा.वाशिम मौजे गोंदेश्वर येथील यांचे गट न.58/2/भू/8/9बिगरशेती क्षेत्र 5.3900 आर.चौ.मी.मधील बांधलेल्या सेकंड फ्लोअर सदनिका क्र.07 चटई 58.50 क्षेत्र चौ.मी.हे त्यांनी,\nलिहून घेणार:-\nविनोद सिताराम उंडाळ,अनिता विनोद उंडाळ यांना दुय्यम निबंधक वाशिम जिल्हा वाशिम यांचे कडील खरेदी दस्त क्र.4468 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्‍ता रणजीत चोपडे"
}
