{
  "village_code": "270600054060400004",
  "village_name": "गोंदेश्वर",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 10592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:31:24Z",
  "surveys": [
    "36/1/38/2/भू"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहून देणार :-ओंकार होम्स प्रो.प्रा.निलेश चंपालाल राठी,भूपिंदरसिंग जसपालसिंग गुलाटी,हरदीपसिंग जसपालसिंग गुलाटी रा वाशिम यांचे गोंदेश्वर येथील गट नंबर 36/1/38/2/भू क्र/1/2 मधील बांधलेल्या तिसरा माळा सदनिका नं.301 क्षेत्र.60.29 चौ.मी. हे त्यांनी\nलिहून घेणार:- साईराम नारायण कालवे रा.वाशिम यांना दुय्यम निबंधक वाशिम यांचे कडील खरेदी दस्त क्र.7543 दि.30/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1750000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n36/1/38/2/भू क्र/1/2",
  "talathi": "दत्‍ता रणजीत चोपडे"
}
