{
  "village_code": "270600054060400004",
  "village_name": "गोंदेश्वर",
  "taluka_name": "वाशीम",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 10596,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:31:24Z",
  "surveys": [
    "59/भु"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को ऑप बँक लि यवतमाळ शाखा वाशीम\nगहाणखत लिहुन देणार : मीनाक्षी वसंता आरु ,हनुमान सोपन कव्हर रा. गोंदेश्वर यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6624-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/भु क्र/28/ई क्षेत्र 3.3224 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मीनाक्षी वसंता आरु ,हनुमान सोपन कव्हर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n59/भु क्र/28/ई",
  "talathi": "दत्‍ता रणजीत चोपडे"
}
