{
  "village_code": "270600060040603001",
  "village_name": "रिसोड भाग -१",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 13013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:33:51Z",
  "surveys": [
    "1/3/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nइदिराबाई ञयबकराव पाडे रा. रिसोड भाग -१(खाता क्रमांक3) तर्फे कू.मु.संमती देणारे खातेदार : प्रकाश वासुदेवराव पांडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/3/21, बिगरशेती क्षेत्र 0.9294 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2091 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेक खॉजा शेक फरिद , (खाता क्रमांक :-5163771)गट/सर्व्हे क्रमांक 1/3/21 बिगरशेती क्षेत्र 0.2091 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक रिसोड जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1883 दिनांक 05/11/2003 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली. तसेच वि.तहसीलदार रिसोड यांचे पत्र क्र./प्रस्तु-1/म.स./कावि-1274/2026 दिनांक 22/09/2026, अर्जदार शेक खॉजा शेक फरिद यांचा अर्ज दिनांक 04/08/2026 व प्रतिज्ञालेख दिनांक 05/10/2026, दुय्यम निंबधक रिसोड जिल्हा वाशिम यांचेकडील कुलमुखत्यार पत्र दस्त क्रमांक 1149 दिनांक 13/12/1988 असे प्रतिवृत्त प्राप्त झाले. म.ज.म.अ.1966 चे कलम 149 अन्वये प्राप्त प्रतिवृत्ताची, कलम 150 नुसार नोंद फेरफार नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धनंजय मधुकर काष्टे"
}
