{
  "village_code": "270600060040603001",
  "village_name": "रिसोड भाग -१",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 13049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:33:51Z",
  "surveys": [
    "48/2/63",
    "48/2/64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : दि अकोला जनता कमर्शियल को ऑप बँक ली. अकोला शाखा रिसोड\nलिहुन घेणार : गिता मनोज संत्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक 48/2/63 वर फेरफार क्रमांक 8519 ने घेतलेला बोजा दि अकोला जनता कम को ऑप बँक लि शाखा रिसोड चा गीता मनोज संत्रे यांचेवर 40 लक्ष चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 48/2/64 वर फेरफार क्रमांक 8604 ने घेतलेला बोजा दि अकोला जनता कम को ऑप बँक लि शाखा रिसोड चा गीता मनोज संत्रे यांचेवर 40 लक्ष चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय मधुकर काष्टे"
}
