{
  "village_code": "270600060040603001",
  "village_name": "रिसोड भाग -१",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 13064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:33:51Z",
  "surveys": [
    "24/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nधूपदाबाई नामदेव साखरे रा. रिसोड भाग -१(खाता क्रमांक5160679) गट/सर्व्हे क्रमांक24/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nगजानन नामदेव साखरे , (खाता क्रमांक :-5161016)गट/सर्व्हे क्रमांक 24/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक रिसोड जिल्हा वाशिम यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2959 दिनांक 02/12/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. याप्रमाणे मंजूर फेरफार क्रमांक 9291 नुसार लिहून घेणार गजानन नामदेव साखरे यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल झाले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे अधिकार अभिलेखातून त्यांचे नाव कमी झाले आहे. सबब मंजूर फेरफार क्रमांक 9291 नुसार व अधिकार अभिलेखानुसार गजानन नामदेव साखरे यांचे नाव दाखल करणेकरिता फेरफार दर्ज.",
  "talathi": "धनंजय मधुकर काष्टे"
}
