{
  "village_code": "270600060040603002",
  "village_name": "रिसोड भाग -२",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 6448,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:35:39Z",
  "surveys": [
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : प्रकरण क्रमांक आर.टी.एस.-59/रिसोड भाग-2/18/2025-26\nआदेश दिनांक : 27/10/2026\nवरील आदेश प्राप्त झाले वरून कसबे रिसोड भाग -2 येथील सर्वे क्रमांक 393 मधील खातेदार आनंद कन्हैयालाल राठी यांचे नावे स्वंतत्र(खाते क्रमांक 2077) 0.30 हे.आर जमीन होती. सदर जमीन खाते क्रमांक बंद करून सामाईक मध्ये आनंद कन्हैयालाल राठी,शोभा नंदकिशोर दागडीया,सरला सुरेश सोमाणी,किरण संतोष भांगडीया व मंगला दिलीप चितलांगे यांचे मध्ये सामाईक 0.30 हे.आर क्षेत्र नावे करण्यात आले.\nकरिता आदेश प्राप्त झाले वरून सात/बारा मध्ये दुरुस्ती करण्यात आली.",
  "talathi": "अक्षय मधुकर नेमाडे"
}
