{
  "village_code": "270600060062760000",
  "village_name": "मोठेगांव",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3034,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:32:30Z",
  "surveys": [
    "253"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री/श्रीमती अनुसया हरिभाऊ खिल्लारे रा सेनगाव यांनी अर्ज दिला की,मौजे मोठेगांव येथील गट नं/स.नं 253 मधिल खातेदार पुंजाबाई ज.विश्वनाथ ह्या दि. 21/05/1985 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे फेरफार क्रमांक 108 ने यापुर्वीच गट नं 253 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. विनंती अर्ज ,प्रतिज्ञा पत्र वारसाचा दाखला यावरून ७/१२ वरील नाव कमी केले .",
  "talathi": "नितेश महादेव कल्याणकर"
}
