{
  "village_code": "270600060062780000",
  "village_name": "बिबखेड",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1549,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:30:26Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/06/2026\nअधिकारी : अपरआयुक्त\nआदेश क्रमांक : पुनरीक्षण अर्ज क्र. ३५९/आरटीएस-५९/बिबखेडा/वाशिम/२०२४ पारित दिनांक १६/०६/२०२६\nआदेश दिनांक : 16/06/2026\nमा.श्री.सुरज वाघमारे,अपर आयुक्त,अमरावती विभाग,अमरावती यांचे न्यायालयाचे आदेश क्र. पुनरीक्षण अर्ज क्र. ३५९/आरटीएस-५९/बिबखेडा/वाशिम/२०२४ पारित दिनांक १६/०६/२०२६ तसेच मा.श्रीमती वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी,वाशिम यांचे कार्यालय,वाशिम यांच्या कार्यालयाचे प्र.क्र. आर.टी.एस-५९/बिबखेडा/३२/२०२०-२१ आदेश पारित दिनांक २९/०७/२०२४ अन्वये मौजे-बिबखेड येथील गट क्रमांक-२५२ क्षेत्र-१.७८ हे.आर. मधील फेरफार क्रमांक १२१० रद्द करून अधिकार अभिलेख पूर्वस्थितीत करण्यात येत आहे. सदर नोंद हि मा.श्री.सुरज वाघमारे,अपर आयुक्त,अमरावती विभाग,अमरावती यांचे न्यायालयाचे क्र. पुनरीक्षण अर्ज क्र. ३५९/आरटीएस-५९/बिबखेडा/वाशिम/२०२४ आदेश पारित दिनांक १६/०६/२०२६ तसेच मा.श्रीमती वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी,वाशिम यांचे कार्यालय,वाशिम यांच्या कार्यालयाचे प्र.क्र. आर.टी.एस-५९/बिबखेडा/३२/२०२०-२१ आदेश पारित दिनांक २९/०७/२०२४ प्रमाणे घेतली असे.",
  "talathi": "विक्रम विष्णूभगवानसुर्वे"
}
