{
  "village_code": "270600060062790000",
  "village_name": "पिंप्री सरहद",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1229,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:24:24Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : पत्र क्र. प्रस्तु-१/कावी/२१३/क.ली.२०२२\nआदेश दिनांक : 03/06/2022\nमौजे पिंप्री सरहद्द येथील गट नंबर 314 मध्ये मा.उप विभागीय अधिकारी साहेब वाशीम यांचे कमी जास्त पत्रकानुसार आदेश क्र.प्रस्तु-१/कवी/२१३/क.ली.२०२२ आदेश दिनांक ०३/०६/२०२२ चे आदेशाव्यये मौजे पिंप्री सरहद्द येथील गट नं.३१४ पैकी मधील ०.२० हे.आर.जमीन वहीतीलायक क्षेत्राकरिता घेण्यात आली असून सबब गावाचे एकूण वटात कुठलाही फरक पडला नसून सदर गावाच्या आकार मात्र ०.९७ रुपये पैसे ने वाढ झाली आहे. तसेच मा. तहसिलदार साहेब रिसोड यांचे पत्र क्र.कक्ष-२/जमाबंदी/म.स./कावी-६९७/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जगदिश सुरेश आखाडे"
}
