{
  "village_code": "270600060062810000",
  "village_name": "केनवड",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3926,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:21:53Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सत्यजित अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा डोणगांव ता. मेहकर जि. बुलढाणा\nगहाणखत लिहुन देणार : अमोल पदमकुमार पिंपळे रा. केनवड यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 3011-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 248 क्षेत्र 3.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल पदमकुमार पिंपळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पियुष चंद्रमणी तायडे"
}
