{
  "village_code": "270600060062810000",
  "village_name": "केनवड",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3929,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:21:53Z",
  "surveys": [
    "4",
    "480"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : न‍िशांत मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी ल‍ि अकोला शाखा डोणगांव तर्फे शाखाध‍िकारी अमोल प्रकाश काळे\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र खुशालराव गोळे ,रेखा राजेन्द्र गोळे रा. केनवड यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 3067-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4, 480 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र खुशालराव गोळे ,रेखा राजेन्द्र गोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पियुष चंद्रमणी तायडे"
}
