{
  "village_code": "270600060062940001",
  "village_name": "गोवर्धन भाग -१",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:47Z",
  "surveys": [
    "398"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nव्यवहार लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत पतीबरोबर सहधारक म्हणून नांव नोदविणे बाबत खातेदार श्री पुरषोत्तम श्रीराम सोनुने रा.गोवर्धन ता.रिसोड जि वाशिम यांनी विनंती अर्ज केला कि मौजे गोवर्धन येथील गट नं 398 क्षेत्र 3.61 हे आर व पो.ख 0.51 हे आर हि जमीनी पैकी 2.00 हे.आर जमिनीवर लक्ष्मिमुक्ती योजनेअतर्गत यांची पत्नी लताबाई पुरषोत्तम सोनुने रा.गोवर्धन यांचे नांव सहधारक म्हणून नोदवावे त्यानुसार महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परीपत्रक क्र 13/2168 म.स.458/दिनांक 15/09/1992 नुसार सौ लताबाई पुरषोत्तम सोनुने यांचे नांव पती सोबत सहधारत म्हणून नोंदविण्यात येत आहे",
  "talathi": "प्रकाश पुंडलीक बायस्‍कर"
}
