{
  "village_code": "270600060062940002",
  "village_name": "गोवर्धन भाग -२",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1455,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:24:14Z",
  "surveys": [
    "507"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री विठ्ठल ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या गोवर्धन रजि 1106 शाखा गोवर्धन\nगहाणखत लिहुन देणार : दत्ता नामदेव राऊत रा. गोवर्धन भाग -२ यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 3013-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता नामदेव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंबादास अशोकराव मोरे"
}
