{
  "village_code": "270600060062950000",
  "village_name": "नावली",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2310,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:32:35Z",
  "surveys": [
    "189",
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री विठ्ठल ग्रामिण सहकारी पत संस्था मर्या गोवर्धन रजि नं 1106 शाखा गोवर्धन\nगहाणखत लिहुन देणार : सदानंद नारायणराव वाघ रा. नावली यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 3084-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189, 190 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदानंद नारायणराव वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष भिमराव इंगोले"
}
