{
  "village_code": "270600060063020000",
  "village_name": "वाघी  खु.",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1125,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:39:15Z",
  "surveys": [
    "24",
    "25",
    "26",
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : मा. जिल्हाधिकारी वाशिम यांचेकडील आदेश क्र. एल. एन. डी.– 12/वाघी खु./2/2024-25\nआदेश दिनांक : 09/04/2025\nमा. जिल्हाधिकारी वाशिम यांचेकडील आदेश क्र. एल. एन. डी.– 12/वाघी खु./2/2024-25 दिनांक 09/04/2025 व मा. तहसिलदार रिसोड यांचेकडील पत्र क्र./प्रस्तु-1 /म.स./ कावि-1122/2026 दिनांक 24/08/2026 नुसार मौजे वाघी खुर्द ता. रिसोड जि. वाशिम येथील शासकीय ई वर्ग जमीन गट क्र. 24 एकूण क्षेत्र 8.52 हे. आर. पैकी 2.50 हे. आर. गट क्र. 25 एकूण क्षेत्र 9.50 हे. आर. पैकी 3.50 हे. आर. गट क्र. 26 एकूण क्षेत्र 12.49 हे. आर. पैकी 6.00 हे. आर. गट क्र. 28 एकूण क्षेत्र 13.97 हे. आर. पैकी 3.00 हे. आर. अशी एकूण 15.00 हे. आर. शासकीय जमीन अटी व शर्तीच्या अधिन राहुन वनासाठी अभिहस्तांकन करून उपवनसंरक्षक प्रादेशिक वाशिम वनविभाग वाशिम यांना हस्तांतरित करण्यात येत आहे.",
  "talathi": "Gopal Rameshwar Khupse"
}
