{
  "village_code": "270600060063040000",
  "village_name": "चिंचाबापेन",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:25:06Z",
  "surveys": [
    "96/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखातेदार:- रमादेवी ज कृष्णचंद बबेरवाल सुभाषचद्र कृष्णचंद बबेरवाल नवीनचद्र कृष्णचंद बबेरवाल राजेद्र कृष्णचंद बबेरवाल यांनी आपल्या एकत्रीत मालकीची गट नं 96 मधील अकृषक प्लॉट क्र 9 क्षेत्रफळ 5400 चौ फु श्री प्रभाकरराव प्रल्हादराव सरनाईक रा.चिंचबापेन यांना दिनांक 18/02/2010 रोजी रु 162000 रु विक्री केला आहे त्याचा नोदणीक्रमांक 368 आहे तत पूर्वी सदर प्लॉट कृष्णचंद दगडूलाल बबेरवाल रा.रिसोड हे मयत झाले असून त्यांचे वारस म्हणून खरेदी दिलेली आहे सदर प्लॉट त्यांनी अरविंदराव रुस्तमराव सरनाईक यांचे जवळून दिनांक 20/03/1992 रोजी दस्त क्र 3340/1992 व दिनांक 20/04/1993 रोजी अ.क्र 798/1993 नुसार क्षेत्रफल 5400 चौ फु ताब्याप्रमाणे व मंजूर अकृषक नकाशाप्रमाणे देण्यात आला आहे त्यानंतर खातेदार प्रभाकरराव प्रल्हादराव सरनाईक रा.चिंचबापेन यांनी गट नं 96 मधील अकृषक प्लॉट नं 9 क्षेत्रफळ 5400 चौ फु श्री गिरधर बालाप्रसाद तापडिया रा.रिसोड यांना दिनांक 20/03/2012 रोजी रुपये 240000 रु मध्ये विक्री केला त्यांचा दस्त क्र 892 आहे",
  "talathi": "लखनलाल बुधसिंग उसारे"
}
