{
  "village_code": "270600060063080000",
  "village_name": "रिठद",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-08-06",
  "objection_until": "2026-08-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:33:27Z",
  "surveys": [
    "440"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमहादेव रामचद्र सारडा रा. रिठद(खाता क्रमांक391) गट/सर्व्हे क्रमांक440, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.77 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nश्री शिवाजी विद्यालय रिठ्द तर्फे अध्यक्ष ओंकार वामनराव राऊत , (खाता क्रमांक :-11792)गट/सर्व्हे क्रमांक 440 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक रिसोड जिल्हा वाशिम यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1819 दिनांक 15/11/1988 प्रमाणे विनामूल्य दान दिल्याने दानपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.उपरोक्त दस्त क्र.1819 दिनांक 15/11/1988 रोजी नोंदणीकृत असुन अंदाजे 38 वर्षा अगोदरचा असल्यामुळे मा.नायब तहसिलदार यांचे पत्र क्र.3 कावी/1416/2025 दिनांक 10/12/2025 नुसार आज रोजी नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "कु रुपाली अशोक संञे"
}
