{
  "village_code": "270600060063130000",
  "village_name": "आसेगाव पेन",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:19:26Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल मौजे आसेगाव पेन शिवारातील शेतजमीन गट नंबर 282 चे एकूण क्षेत्रापैकी 3.47 हे आर ची शेतजमीन संजाबराव उत्तमराव खानझोडे यांचे नावे असून सदर गटामध्ये त्यांनी स्वतःचे मालकीचा 1 गोठा बांधला आहे. सदर गोठ्याची ची उताऱ्यावर नोंद घेणेबाबत त्यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र दाखल केले वरून गोठयाची नोंद घेतली असे.",
  "talathi": "अमोल महादेव कव्हर"
}
