{
  "village_code": "270600060063130000",
  "village_name": "आसेगाव पेन",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:19:26Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्र\nपांडुरंग नारायण खानझोडे रा. आसेगाव पेन ता. रिसोड जि. वाशीम\nयांनी मौजे आसेगाव पेन शिवारातील शेतजमीन गट नं. 201 चे एकूण क्षेत्रापैकी त्यांचे मालकीचे क्षेत्र 4 हे 28 आर पो.ख. 0 हे 13 आर एकूण क्षेत्र 4 हे 41 आर आकार 13 रु 45 पैसे या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेवून आपसात पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली घेतली.\nअ.क्र. 1\nगट नं. – 201\nलागवडीयोग्य क्षेत्र – 2 हे 00 आर\nपो.ख. क्षेत्र – 0 हे 00 आर\nएकूण क्षेत्र – 2 हे 00 आर\nआकार – 06 रु 29 पैसे\nवाटणी घेणाऱ्याचे नाव – कावेरी पांडुरंग खानझोडे\nअ.क्र. 2\nगट नं. – 201\nलागवडीयोग्य क्षेत्र – 2 हे 28 आर\nपो.ख. क्षेत्र – 0 हे 13 आर\nएकूण क्षेत्र – 2 हे 51 आर\nआकार – 07 रु 17 पैसे\nवाटणी घेणाऱ्याचे नाव – पांडुरंग नारायण खानझोडे\nवरील प्रमाणे गावी अर्ज, 100 चे स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र, जबाब व संमतीपत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल महादेव कव्हर"
}
