{
  "village_code": "270600060063150000",
  "village_name": "वरूडतोफा",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:38:51Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल मौजे वरुड तोफा शिवारातील शेतजमीन गट नंबर 65 चे एकूण क्षेत्रापैकी 0.42 हे आर ची शेतजमीन दिनकर सखाराम मोरे यांचे नावे असून सदर गटामध्ये त्यांनी स्वतःचे मालकीचे 1 बोअरवेल घेतले आहे. सदर बोअरवेल ची उताऱ्यावर नोंद घेणेबाबत त्यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र दाखल केले वरून बोअरवेल ची नोंद घेतली असे.",
  "talathi": "अमोल महादेव कव्हर"
}
