{
  "village_code": "270600060063270000",
  "village_name": "वाडीरायताळ",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:38:41Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार :-\nम कासम म सुलतान, (खाता क्र.1014), क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी 1.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 177 हे त्यांनी\nलिहून घेणार:-\nकौसर लतीप शेख, (खाता क्र. :-1217) 0.2500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 309 वर्ष 2024 दिनांक 25/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 143000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. याप्रमाणे मंजूर फेरफार क्रमांक 2217 नुसार लिहून घेणार कौसर लतीप शेख यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल झाले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे अधिकार अभिलेखातून त्यांचे नाव कमी झाले आहे. सबब मंजूर फेरफार क्रमांक 2217 नुसार व अधिकार अभिलेखानुसार कौसर लतीप शेख यांचे नाव दाखल करणेकरिता फेरफार दर्ज.",
  "talathi": "शिवकन्या सुधाकर कोतीवार"
}
