{
  "village_code": "270600060063420000",
  "village_name": "मोप",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:32:42Z",
  "surveys": [
    "334"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवि.तहसीलदार रिसोड यांचे पत्र क्र.प्रस्तु-१/म.स./कावि-१३१४/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ नुसार मौजे मोप येथील गट क्रमांक 334 मधील खातेदार गोपाल सुखदेव नरवाडे क्षेत्र 0.82 हे.आर. यांचे नावासोबत लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत त्यांच्या पत्नी शुभांगी गोपाल नरवाडे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.",
  "talathi": "पुरुषोत्तम केशव निरफळे"
}
