{
  "village_code": "270600060063540000",
  "village_name": "मांडवा",
  "taluka_name": "रिसोड",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:32:18Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्री/श्रीमती रामकिसन जयाजी गरकळ यांनी अर्ज दिला की मौजे मांडवा सर्वे क्रमांक 14 मध्ये रामकिसन जयाजी गरकळ व कांताबाई जयाजी गरकळ यांचे नावे 1.61 हे सामाईक जमीन आहे. कांताबाई जयाजी गरकळ दि.10.05.2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना रामकिसन जयाजी गरकळ व्यतिरिक्त इतर वारस नसल्याने प्रतिज्ञापत्र सादर केले असुन मयताचे नाव कमी करण्याबद्दल अर्ज सादर केला आहे.\nअर्जदार यांचा अर्ज शपथपत्र,पोलीस पाटील यांचे वारस प्रमाणपत्र,मृत्यु प्रमाणपत्र सादर केल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पूजा प्रेमसिंग राठोड"
}
