{
  "village_code": "270700000731200000",
  "village_name": "आजमपुर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:59:51Z",
  "surveys": [
    "16/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिद्धपूर ता मोर्शी जि अमरावती.\nलिहून घेणार : दिपक वसंत सोलव कुरळ पूर्णा ता चांदूर बाजार जि अमरावती. यांनी शाखा रितपूर चा बोजा 48000/-दि.06/05/2016 दिपक सोलव ,,,36000/-दि.15/06/2016 - 20026 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिद्धपूर ता मोर्शी जि अमरावती. यांचेकडील पत्र क्र. AM-08/ADV/CHARGE REMOVAL/2026-27 Date : 05/09/2026. दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन गोपाळराव चव्‍हाण"
}
