{
  "village_code": "270700010064070000",
  "village_name": "गंभेरी",
  "taluka_name": "धारणी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:17Z",
  "surveys": [
    "56/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा कलमखार\nलिहुन देणार : केवलराम रामुसा मालविय रा.गंभेरी गट नंबर/ सर्वे नंबर 56/4 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धारणी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 197777/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.51 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केवलराम रामुसा मालविय , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 109 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 197777/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रंगीता गंगाराम जांबेकर"
}
