{
  "village_code": "270700010064180000",
  "village_name": "खाऱ्याटेंब्रु",
  "taluka_name": "धारणी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 616,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:18:40Z",
  "surveys": [
    "1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : मा.सहा.जिल्उहाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./आर.टि.एस-64/खाऱ्याटेंब्रु/ता.धारणी/ई.क्यु.जे.क्र.-41/2025-26\nआदेश दिनांक : 11/09/2026\nवरील आदेशाप्मौरमाणे मौजा खऱ्याटेंब्रु ता.धारणी जि.अमरावती येथील शेत सर्व्हे नं. 1 एकुण क्षेत्र 6.59 हे.आर जमिनीपैकी फेरफार क्रमांक 48 नुसार क्षेत्र 0.95 हे.आर आणि फेरफार क्रमांक 319 नुसार क्षेत्र 0.94 हे.आर अशी एकूण 0.95+0.94=1.89 हे.आर.जमीन वजा जाता शिल्लक राहिलेल्या क्षेत्र 4.70 हे.आर जमीन प्रथम मूळ मालक मय्यत नामे \"रामलाल लंगडा सावलकर\"यांचे नावे करण्यात येत आहे.",
  "talathi": "योगेश फुलचंद धुर्वे"
}
