{
  "village_code": "270700010064270000",
  "village_name": "बासपाणी",
  "taluka_name": "धारणी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:15Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री अनिता रामगोपाल सोनी यांचा अर्जावरून बासपाणी येथील सर्वे क्र. १३ शेतीचा मौका पाहणी करून खालील झाडांची नोंद इतर अधिकार स्तंभ मध्ये नोंद करण्यात आली.\nमोहाचे झाड - ६ नग\nसागवान झाड - ५ नग\nआंबा झाड - १ नग\nबेहडा झाड - १ नग",
  "talathi": "भारत चिंतामण शेलारे"
}
