{
  "village_code": "270700010065090000",
  "village_name": "कारा",
  "taluka_name": "धारणी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:55:10Z",
  "surveys": [
    "75/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून घेणार : दिनांक 04/11/2026 रोजी नांदुरी आदि. वि. कार्य. सह. संस्था र. न.415 , दिनांक 04/11/2026 रोजी नांदुरी आदि. वि. कार्य. सह. संस्था र. न.415 ता. धारणी जि. अमरावती\nलिहून देणार :गेंदाबाई जुगराजी खंडारे रा.कारा यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 75/ड वर रक्कम रुपये 200000//- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिशुपाल नारायण भिलावेकर"
}
