{
  "village_code": "270700010065100000",
  "village_name": "नांदुरी",
  "taluka_name": "धारणी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:24:43Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार श्री महाजन मन्ना चिमोटे रा.नांदुरी ता. धारणी जि.अमरावती यांचे विनंती अर्ज नुसार ग्राम महसूल अधिकारी जांबू यासकडून मौकापाहणी करण्यात आले असून शेत सर्वे न. 106 क्षेत्र 2.65 हे आर मधील विहीर पूर्णत: खचली असल्याचे आढळून आली आहे. करिता अधिकार अभिलेखातून विहीरीचे नोंद कमी करण्यात आले.",
  "talathi": "शिशुपाल नारायण भिलावेकर"
}
