{
  "village_code": "270700020066240000",
  "village_name": "कोरडा",
  "taluka_name": "चिखलदरा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:25:25Z",
  "surveys": [
    "199/1",
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक इ=ऑफ इंडिया, चिखलदरा\nलिहुन देणार : रामनाथ भुता नागले रा. कोरडा गट नंबर/ सर्वे नंबर 199/1, 6 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 169117/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामनाथ भुता नागले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 169117/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश बालुराम पटोरकर"
}
