{
  "village_code": "270700020066600000",
  "village_name": "मोथा",
  "taluka_name": "चिखलदरा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:53:52Z",
  "surveys": [
    "132/ड/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nसक्षम अधिकारी मा जिल्हाधिकारी अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्रं./एम.आर.सी-८१/मोथा-३४ /२०२५-२६दि.१८/०६/२०२६ व मा.तहसिलदार चिखलदरा यांचे पत्र क्रं प्रस्तुत-१ /म.स./प.क्रं.१८.४.६/स. क्रं १२३६५०९/कावी-४८७ /२०२६ दि.१३/०७/२०२६ अन्वये भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने मौजा मोथा येथील सर्वे नं.१३२/ड/४ क्षेत्रफळ ०.८७ हे.आर. सदरहू जमीन खालील अटी व शर्तीच्या आधीन राहून, आदेशान्वये भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यात आली आहे व हस्तांतरणास बंदी -अहस्तांतरणिय नोंद कमी करून,उक्त आदेशाची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली आहे.\nअटी व शर्ती –\n१) प्रश्नाधीन जमिनीच्या भोगवटदार वर्ग -१ मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश निर्गंमित करण्यापूर्वि उपविभागीय अधिकारी धारणी यांना अन्य प्रचिलीत अधिनियम व शासनाने विहित केलेल्या तरतुदीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.\n२) उक्त प्रकरणी भविष्यात कोणतीही परिच्छेद उपस्थित झाल्यास अर्जदारास तफावतीची रक्कम भरणा करणे बंधनकारक राहील.\n३) सदर प्रकरणात भविष्यात मालकी हक्काबाबत/ वारसा हक्काबाबत आक्षेप दाखल झाल्यास किंवा वाद उदभवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संमती पत्र दाखल करणार्याब कार्यालयाची व अर्जदाराची राहील.या कार्यालयाचा कोणताही संबंध राहणार नाही.\n४) सदर मिळकतीस भोगवटदारं वर्ग -१ ची परवानगी मिळणेसाठी अर्जदार यांनी दिलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास किंवा खरी माहिती दडवून ठेवली असल्यास त्यामुळे चुकीची परवानगी दिली गेल्यास अथवा कोणत्याही अधींनियमांचा, शासन निर्णय , अधिसूचना शासनाच्या प्रचलित धोरणांचा भंग होत असल्यास शासन अथवा कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी जबाबदार राहणार नाही.\n५) भविष्यात शासकीय जमीन मंजूरी संदर्भात शासनाकडून प्राप्त होणारे सर्व आदेश व त्यानुसार होणारी कार्यवाही अर्जदारास बंधनकारक राहील.",
  "talathi": "अनिता चिरोंजिलाल सेलेकर"
}
