{
  "village_code": "270700020066810000",
  "village_name": "वस्तापूर",
  "taluka_name": "चिखलदरा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 337,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:45:03Z",
  "surveys": [
    "14/1",
    "16/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. तहसीलदार चिखलदरा यांचे आदेश क्र प्रकरण क्र 04/ एस आर व्ही -43/ वस्तापूर /२०२६-२७\nआदेश दिनांक : 12/10/2026 मा. तहसीलदार चिखलदरा यांचे आदेश क्र प्रकरण क्र 04/ एस आर व्ही -43/ वस्तापूर /२०२६-२७ नुसार मौजा वस्तापूर येथील सर्व्हे नंबर १६/२ क्षेत्र ०.८० व सर्व्हे नंबर १४/१ क्षेत्र १.१० यामध्ये खालील खातेफोड करण्यात आली\nमौजा वस्तापूर स न १६/२ क्षेत्र ०.८० आकारणी ०.५५\nमौजा वस्तापूर स न १४/१ क्षेत्र १.१० आकारणी ०.५०\nपार्टी १ ) अण्णा लहान्या येवले स न १६/२ क्षेत्र ०.८० पैकी ०.४० आर दक्षिण दिशेचा\nपार्टी २ ) गोंडू लहान्या येवले स न १६/२ क्षेत्र ०.८० पैकी ०.४० आर उत्तर दिशेचा\nपार्टी ३ ) बाबू लहान्या येवले स न १४/१ क्षेत्र १.१० पैकी ०.५५ आर पूर्व दिशेचा\nपार्टी ३ ) मुनुबाई लहान्या येवले स न १४/१ क्षेत्र १.१० पैकी ०.५५ आर पश्चिम दिशेचा\nवरील खातेफोड करणेकरीता मा तहसीलदार यांचा आदेश प्राप्त दि १२/१०/२०२६",
  "talathi": "प्रशांत जगदेव हिरे"
}
