{
  "village_code": "270700020066840000",
  "village_name": "चिचखेडा",
  "taluka_name": "चिखलदरा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:28:25Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : अंबापाटी आदि.वि.कार्य.संस्था मर्या.र.न.441\nलिहून घेणार : किशोर बिरजु जगदेव\nगट नंबर/ सर्वे नंबर 69 वरील अंबापाटी आदि.वि.कार्य.संस्था मर्या.र.न.441 यांचेकडून दिनांक 17/07/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 167000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंबापाटी आदि.वि.कार्य.संस्था मर्या.र.न.441 सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 36 दिनांक03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश रमेशपटेल"
}
