{
  "village_code": "270700020066940000",
  "village_name": "गौलखेडा बा.",
  "taluka_name": "चिखलदरा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:27:28Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्री.हिरालाल रतिराम शेलेकर रा. नागापूर यांचे अर्जावरून यांचे मौजा गौलखेडा बाजार शेत सर्वे नं.68 ,क्षेत्र 2.96 हे.आर.या शेता मध्ये पंचासोबत जाऊन त्यांचे शेता मध्ये असलेले झाडांचा पंचनाम केला असता सदर शेता मध्ये मोहाची 10 मोठी झाडे आदळून आल्यावरून इतर अधिकार मध्ये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पुनमचंद इसराम अखंडे"
}
