{
  "village_code": "270700020067030000",
  "village_name": "चौ-यामल",
  "taluka_name": "चिखलदरा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 140,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:29:26Z",
  "surveys": [
    "1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : तहसिलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक / वनहक्क व्य / कावि‌ 15 / 2026\nआदेश दिनांक : 26/9/2026\nमा. तहसीलदार चिखलदरा यांचे आदेश क्रमांक / वनहक्क व्य / कावि‌ 15 / 2026 दि. 26/9/2026 तसेच\nअनुसूचित जमाती व ईतर पारंपारीक वन निवासी (वन हक्क मान्यता)अधिनियम 2006 व नियम 2008 कलम व सुधारणा नियम 2012 जोडपत्र 2 नुसार ताब्यात असलेल्या वनजमीनीचा मालकीहक्क / वनपट्टे प्रमाणपत्रा नुसार मौजा चौर्‍यामल येथील स.नं. 1/अ, क्षेत्र 529.28 हे.आ यामधुन खालील वनपट्टे धारकास देण्यात आली .\nअनुसूचित जमाती व ईतर पारंपारीक वन निवासी (वन हक्क मान्यता)अधिनियम 2006 व नियम 2008 कलम 4(1) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही.\n1) शिकारी बहेरा धांडेकर, जिजी शिकारी धांडेकर. क्षेत्र 2.00 हे.आ. (प्र.क्र.धारणी/मोरगड/बिबा/०९/२२)\n2) छोट्या चाटी जामूनकर, बोंडे छोट्या जामुनकर. क्षेत्र 1.80 हे.आ. (प्र.क्र./धारणी/भोसाड/विदा/०३/२१)\n3) भागू बहेरा धांडेकर, बुडी भागू धांडेकर. क्षेत्र 0.77 हे.आ. (प्र.क्र./धारणी/भोसाड/विभा/०३/२१)\n4) गोपाल चाटी जामुनकर, सामाय गोपाल जामूनकर. क्षेत्र 1.60 हे.आ. ( प्र.क्र./धारणी/मेवाड/वैव/०९/२२)\n5) गणेश चाटी जांबेकर, शांती गणेश जांबेकर. क्षेत्र 0.66 हे.आ. (प्र.क्र./ धारणी/मोरगड/वैव/०९/२२)\n6) जेमा सोमाजी धांडेकर, बुडी जेमा धांडेकर. क्षेत्र 1.24 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वै/०९/२२)\n7) रामजी राम्या मावसकर, शांती रामजी मावसकर. क्षेत्र 1.00 हे.आ. ( क्र.म./ विकसास/वलत्स/पट्टा/दि/०९/१४)\n8) किसन दादू मावसकर, सितू किसन. क्षेत्र 1.10 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वै/०९/२२)\n9) मंगल झिंगा जांबेकर, चंपावती मंगल जांबेकर. क्षेत्र 0.84 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वैव/०९/२२)\n10) कालू दादू मावसकर, रिचू कालू मावसकर. क्षेत्र 0.50 हे.आ. ( प्र.क्र./धारणी/मोरगड/ वै/४४६/१४,दि. १५-०२-२०१५)\n11) नारायण डगला बेलसरे, बोंडे नारायण बेलसरे. क्षेत्र 0.56 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वैव/०९/२२)\n12) रामकिसन दादू मावसकर, फुलवंती रामकिसन मावसकर. क्षेत्र. 0.62 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वै/०९/२२)\nवरील प्रमाणे वनपट्टेधारकांची नोंद इतर अधिकार मध्ये घेण्यात आली",
  "talathi": "नरेश गंगाराम जामुनकर"
}
