{
  "village_code": "270700020067070000",
  "village_name": "बोराळा",
  "taluka_name": "चिखलदरा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 502,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T13:14:40Z",
  "surveys": [
    "31/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसक्षम अधिकारी मा.तहसीलदार चिखलदरा यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक राजस्व प्रकरण क्र./23/एम.आर.सी-81/बोराळा/2026-27 दिनांक 30/10/2026 अन्वये मौजा बोराळा ता.चिखलदरा येथील शेत स.नं.31/3 क्षेत्र-1.22 हे.आर जमिन भोगवटदार वर्ग -2 मधुन भोगवटदार वर्ग- 1 करण्यात आले.यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "पतिराम चैतराम भास्‍कर"
}
