{
  "village_code": "270700030067100000",
  "village_name": "चिंचोना",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:12:47Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : चौसाळा सेवा सह संस्था मर्या. लि. 471\nलिहून घेणार : हर्षल नंदकिशोर काळमेघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 449 तपशिल : दिनांक 15/04/2025 रोजी सेवा सह. संस्था चौसाळा र.न. 471 चा हर्षल नंदकिशोर काळमेघ यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 2401\nदिनांक 19/05/2022 रोजी सेवा सहकारी सोसायटी चौसाळा र.नं ४७१ चा हर्षल नंदकिशोर काळमेघ यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 2108\nसर्व्हे क्रमांक : 449 तपशिल : से स सो चौसाळा यास जमीन रु ३००००० दि २५/९/२०१३ ला गहाण पुन्हा गहाण रु २,५०,०००/-मध्ये दि. १३/०४/२०१६. - 20026\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. 531 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज नारायण मिश्रा"
}
