{
  "village_code": "270700030067140000",
  "village_name": "खिराळा",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1270,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:05:08Z",
  "surveys": [
    "160",
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार अंजनगाव सुर्जी\nआदेश क्रमांक : एस.आर.व्ही./४३/खिराळा/०७/२०२६-२७\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमा.तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांचे आदेश पारित क्रमांक एस आर व्ही /४३/ खिराळा /०७/२०२५-२६ आदेश पारित दिनांक २२/०९/२०२६ अर्जदार यांनी आपली वाटणीस संमती दिली आहे त्याअर्थी सदर पोटी च्या वाटणीस कोणत्याही हरकती आक्षेप प्राप्त झालेली नाही तसेच पोटेसे वाटणी केल्यानंतर महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड अधिनियम १९४७ चे कलम ८ नुसार तुकडे बंदी कायद्याचा कोठेही अंग होत नाही तहसीलदार अंजनगाव सुर्जी कलम ८५ मध्ये विनरदिस्ट केलेल्या तरतुदीनुसार व तहसीलदार यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पुढील पोटीसह विभाजनास व ते सीमांकन करून देण्यास परवानगी देण्यात येत आहे पोथीचा विभाजनानंतर जमिनीच्या चतुर सीमा खालील प्रमाणे राहतील मधुकर रामराव चौखंडे माझे मौजा खिराळा गट क्रमांक १६०,१६१ सामायिक मालकीचे क्षेत्र ०.८२ हेक्टर आर पैकी क्षेत्र ०.२० आर सलीम वाटणी प्रमाणे सामायिक मालकीचे क्षेत्र २.१७ हेक्टरआर पैकी क्षेत्र ०.२८ आर सलीम वाटणी याची चतुर सीमा पूर्व पश्चिम वाटणीचे मध्यभागाचे पूर्वेस घनमोडे यांचे शेत पश्चिमेस फरकुंडे यांची उत्तरेस वृशाली चौखंडे यांचे शेत दक्षिणेस रामदास चौखंडे यांचे शेत पार्टी नंबर २ विजय रामराव चौखंडे यांचे हिच्यावर आलेले शेती गट क्रमांक १६० सामाईक मालकीचे क्षेत्र ०.८२ आर पैकी ०.२२ आर सालीम वाटणी प्रमाणे गट क्रमांक १६१ मधील सामायिक मालकीचे २.१७ हेक्टरआर पैकी ०.६० आर हिस्सा सालीन वाटणीप्रमाणे पूर्व पश्चिम वाटण्याचे दक्षिण भागाचे पूर्व घनमोडे यांचे पश्चिमेस फरकुंडे यांचे शेत उत्तरेस रामदास लोखंडे यांचे हिश्यावरील शेत दक्षिणेस रस्ता पार्टी नंबर ३ रामदास रामराव चौखंडे यांचे हिश्यावर आलेले शेती गट क्रमांक १६० सामायिक मालकीचे क्षेत्र ०.८२ आर पैकी ०.२० आर गट क्र.१६१ सामायिक मालकीचे क्षेत्र २.१७ हेआर या पैकी ०.४० आर साली जमीन पूर्व पश्चिम वाटणीचे मध्यभागाचे पूर्वेस घनमोडे यांचे शेत पश्चिमेस फरकुंडे यांचे उत्तरेस मधुकर चौखंडे दक्षिणेस विजय चौखंडे यांचे शेत पार्टी नंबर ४ वृषाली राजेश चौखंडे आरव चौखंडे अपाक आई वृशाली चौखंडे यांचे हिश्यावर गट क्रमांक १६० सामायिक मालकीची ०.८२ आर पैकी ०.२० आर सलीम वाटणी प्रमाण गट क्रमांक १६१ मध्ये सामायिक मालकीचे २.१७ पैकी ०.८९ आर सलीम वाटणी प्रमाण याची पूर्व पश्चिम वाटणीचे पूर्वेस घनमोडे यांचे शेत पश्चिमेस फरगुंडे यांचे शेत उत्तरेस डोंगरे यांची शेत दक्षिणेस मधुकर चौखंडे यांचे शेत वरील प्रमाणे आदेशात नमूद असल्याप्रमाणे वाटणी केली आहेकरिता सदर दस्त दप्तरी दाखल.",
  "talathi": "मोहन केशवराव जायभाये"
}
