{
  "village_code": "270700030067170000",
  "village_name": "तुरखेड",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:16:07Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी\nलिहून घेणार : प्रसाद प्रमोद चोपडे अ.पा.क. वडील प्रमोद नामदेव चोपडे\nगट नंबर/ सर्वे नंबर 129 वरील सेवा सहकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 10/04/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 120000, दिनांक 31/07/2020 रोजी जवर्डी सेवा सह:संस्था मर्या. र. नं. 606 चा संजय श्रीक़ष्ण ढोक यांच्या नावे र.रु.180000/- कर्ज, दिनांक 22/04/2022 रोजी सेवा सहकारी सोसायटी जवर्डी र.नं ६०६ चा संजय श्रीक़ष्ण ढोक यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज, दिनांक 05/04/2023 रोजी सेवा सहकारी सोसायटी चा संजय श्रीक़ष्ण ढोक यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज, दिनांक 05/04/2023 रोजी सेवा सहकारी सोसायटी चा संजय श्रीक़ष्ण ढोक यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज व जवर्डी सेवा सहकारी सोसायटी र.न. 605 हिस संजय श्रीकृष्ण ढोक यांनी 80000/- रुपयास गहाण दि. 20/04/2011पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल सहदेव तायडे"
}
