{
  "village_code": "270700030067190000",
  "village_name": "भंडारज",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 8261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:21:11Z",
  "surveys": [
    "675/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : माऊली मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी लि.शाखा अंजनगाव सुर्जी\nलिहून घेणार : दिपक प्रल्हाद निमकाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 675/25 तपशिल : दिनांक 17/07/2023 रोजी माऊली मल्टिस्टेट को ऑफ क्रेडिट सो ली शाखा अंजनगाव चा दिपक प्रल्हाद निमकाळे यांच्या नावे रु.170000/- या रकमेचा इकार केला. - 7767\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र एम. एम. एस. सी. एस./२३ /अंजनगाव /ऑक्टोबर २०२६/२७ दि १९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोजकुमार मधुकर रुमाले"
}
