{
  "village_code": "270700030067230000",
  "village_name": "नबापूर",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1197,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:18:11Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती.\nगहाणखत लिहुन देणार : वैभव नरेंद्र काळमेघ रा. नबापूर यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3391-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 662000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव नरेंद्र काळमेघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 662000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर जनार्धन सोळंके"
}
